vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे  यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय कर्मचारी सेना उपाध्यक्ष श्री. सुनील साळुंखे यांनी आणिक आगार अंतर्गत कुर्ला आगार येथे मोफत आरोग्य शिबिर व १००० लाडू वाटप केले

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे  यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय कर्मचारी सेना उपाध्यक्ष श्री. सुनील साळुंखे यांनी आणिक आगार अंतर्गत कुर्ला आगार येथे मोफत आरोग्य शिबिर व १००० लाडू वाटप केले

 

मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते मा.श्री.एकनाथजी शिंदे  यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय कर्मचारी सेना उपाध्यक्ष श्री. सुनील साळुंखे यांनी आणिक आगार अंतर्गत कुर्ला आगार येथे मोफत आरोग्य शिबिर व १००० लाडू वाटप करण्यात आले या वेळी सरचिटणीस श्री.किरण साळुंखे कार्याध्यक्ष वाळुंज साहेब शिवसेना शाखाप्रमुख श्री.राहुल कांबळे उपशाखाप्रमुख श्री. दिपक पाटील व युनियन चे सर्व पदाधिकारी हे उपस्थित होते

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय कर्मचारी सेना उपाध्यक्ष श्री. सुनील साळुंखे यांनी आणिक आगार अंतर्गत कुर्ला आगार येथे मोफत आरोग्य शिबिर व १००० लाडू वाटप करण्यात आले या वेळी सरचिटणीस श्री.किरण साळुंखे कार्याध्यक्ष वाळुंज साहेब शिवसेना शाखाप्रमुख श्री.राहुल कांबळे उपशाखाप्रमुख श्री. दिपक पाटील व युनियन चे सर्व पदाधिकारी हे उपस्थित होते

 

संबंधित पोस्ट

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ततिवसा येथे ‘युनिटी पदयात्रा’ संपन्न

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांकडून राहुल पांडे यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ,रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर, गजानन निमदेव यांना राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ

कुकिंग होप : कर्करोगाशी सामना करणाऱ्या मुलांसाठी वरदान ठरणार..

vishwatmaklokswamivarta

मुंबई पोलिसांची मुंबईत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलांविरुध्द धडक कारवाई..

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ‘फार्मर आयडी’अग्रिस्टॅक ही योजना यशस्वी राबविण्यासाठी प्रशासन सज्ज…

vishwatmaklokswamivarta

नांदेड- मुंबई ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ