vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

ग्रीन फील्ड इंटरनॅशनल सेंट जोसेफ, तनवाणी इंग्लिश स्कूल  व गोदावरी पब्लिक स्कूल व्ही.आय.टि स्कूल यांचा वर्चस्व..

ग्रीन फील्ड इंटरनॅशनल सेंट जोसेफ, तनवाणी इंग्लिश स्कूल  व गोदावरी पब्लिक स्कूल व्ही.आय.टि स्कूल यांचा वर्चस्व..

 

औरंगाबाद (प्रतिनिधी):- नुकत्याच झालेल्या युवा फिजिकल एज्युकेशन असोसिएशन ऑफ औरंगाबाद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरशालेय अथलेटिक्स,कबड्डी,रोप स्कीप्पिंग, बुद्धिबळ, खो-खो,क्रीडा स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन दिनांक ९,१० फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आलेल्या आंतरशालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत ८०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धा ही विविध वयोगटात १२, १४ १७ वर्षातील मुले-मुली अशा वयोगटात खेळवण्यात आली.

स्पर्धेचे उद्घाटन, प्रिन्सिपल दिव्या मोहन राणाजी पब्लिक स्कूल चे अध्यक्ष अनिल मेहेर व सोनाली लिटिल स्कूल यांची मुख्याध्यापिका अरुणा लिंबाडे च्या हस्ते करण्यात आली. या स्पर्धांमध्ये सहभाग झालेले शाळांमध्ये ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्कूल, तनवानी इंग्लिश स्कूल, सेंट जोसेफ स्कूल, भगवान महावीर स्कूल, विस्डम इंग्लिश स्कूल, गोदावरी पब्लिक स्कूल, व्ही,आय,टि इंग्लिश स्कूल, राणाजी पब्लिक स्कूल, भोंडवे पाटील स्कूल, लाईफ टच इंग्लिश स्कूल, सोनाली लिटिल स्कूल व इत्यादी शाळांनी सहभाग नोंदविला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ,प्रबोधन बनसोडे, अविनाश कोकाटे,सुमित ढगे,रामेश्वर वैद्य, सुयश नाटकर, सय्यद मुखतार ,संदीप भालेराव, चांदपाशा पठाण , अविनाश पवार इत्यादी शाळांचे शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- खो-खो स्पर्धा मध्ये १४ गटातील (मुले) तनवाणी इंग्लिश स्कूल प्रथम व ग्रीनप्रâील्ड इंटरनॅशनल स्कूल द्वितीय क्रमांक पटकावला.

१७ वर्षातील गट मुले ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्कूल प्रथम व सेंट जोसेफ द्वितीय क्रमांक पटकावला.

१४ वर्षातील मुली गटात प्रथम ग्रीन फिर इंटरनॅशनल स्कूल व राणाजी पब्लिक स्कूल द्वितीय क्रमांक पटकावला कबड्डीमध्ये गोदावरी पब्लिक स्कूल प्रथम क्रमांक व सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल द्वितीय क्रमांक १४ वर्षात आत मुले गटात व्हीआयपी स्कूल प्रथम व विस्डम द्वितीय क्रमांक पटकावला १४ वर्षातील आत मुली गटामध्ये सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल प्रथम व राणाजी पब्लिक स्कूल द्वितीय क्रमांक पटकावला.

युवा फिजिकल एज्युकेशन असोसिएशन ऑफ औरंगाबाद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरशालेय अथलेटिक्स,कबड्डी,रोप स्कीप्पिंग, बुद्धिबळ, खो-खो,क्रीडा स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन दिनांक ८ ९,१० फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आलेल्या आंतरशालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत ८०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धा ही विविध वयोगटात १२, १४ १७ वर्षातील मुले-मुली अशा वयोगटात खेळवण्यात आली.

स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल शाळेच्या प्राचार्या दिव्या मोहन मॅडम तसेच सोनई लिटिल स्टार स्कूल च्या प्राचार्या अरुणा लिंबाळे मॅडम व रानाजी पब्लिक स्कूल चे अध्यक्ष श्री अनिल मेहेर सर यांची प्रमुख उपस्थिती होती

या स्पर्धांमध्ये सहभाग झालेले शाळांमध्ये ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्कूल, तनवानी इंग्लिश स्कूल, सेंट जोसेफ स्कूल, भगवान महावीर स्कूल, विस्डम इंग्लिश स्कूल, गोदावरी पब्लिक स्कूल, व्ही,आय,टि इंग्लिश स्कूल, राणाजी पब्लिक स्कूल, भोंडवे पाटील स्कूल, लाईफ टच इंग्लिश स्कूल, सोनाली लिटिल स्कूल व इत्यादी शाळांनी सहभाग नोंदविला . स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ,प्रबोधन बनसोडे, अविनाश कोकाटे,सुमित ढगे,रामेश्वर वैद्य, सुयश नाटकर, सय्यद मुखतार ,संदीप भालेराव, चांदपाशा पठाण , अविनाश पवार इत्यादी शाळांचे शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- खो-खो स्पर्धा मध्ये १४ गटातील, (मुले) तनवाणी इंग्लिश स्कूल, प्रथम व ग्रीनप्रâील्ड इंटरनॅशनल स्कूल द्वितीय क्रमांक पटकावला.

१७ वर्षातील गट मुले- ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्कूल प्रथम व सेंट जोसेफ द्वितीय क्रमांक पटकावला.

१४ वर्षातील मुली गटात प्रथम ग्रीन फिर इंटरनॅशनल स्कूल व राणाजी पब्लिक स्कूल द्वितीय क्रमांक पटकावला कबड्डीमध्ये गोदावरी पब्लिक स्कूल प्रथम क्रमांक व सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल द्वितीय क्रमांक १४ वर्षात आत मुले गटात व्हीआयपी स्कूल प्रथम व विस्डम द्वितीय क्रमांक पटकावला १४ वर्षातील आत मुली गटामध्ये सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल प्रथम व राणाजी पब्लिक स्कूल द्वितीय क्रमांक पटकावला

संबंधित पोस्ट

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावेत

जिल्हा प्रशासनातर्फे सुवर्णपदक प्राप्त प्रथमेश जवकारचे कौतुक*जिल्हाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून साधला संवाद*

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी खाजगी अकादमींनी 6 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावेत- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

vishwatmaklokswamivarta

भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी केला पराभव, उपांत्य फेरीत इंग्लंडचा करणार सामना

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शकांनी जिल्हा क्रीडा पुरस्कार 2023-24 करिता अर्ज करावेत..

जितेंद्र अग्रवाल यांनी पुण्याची एनडीए मॅरेथॉन पूर्ण केली..

vishwatmaklokswamivarta