vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक उपमुख्यमंत्री अजित पवार

आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबई, प्रतिनिधी : मुंबईतील आझाद मैदान येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेल्या आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

 

विरोधी पक्षनेते विजय वड्डेटिवार यांनी विधानसभेमध्ये याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होते. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, शासन आशा सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. चर्चा करून आशा सेविकांचे प्रश्न सोडवले जातील, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

 

00000

संबंधित पोस्ट

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !‘मनाचे श्लोक’ नावाचा चित्रपट म्हणजे संत वाड्मयाचा अपमान !चित्रपटाचे नाव न बदलल्यास हिंदू समाज चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – हिंदु जनजागृती समितीचा इशारा

शांतीदूत : निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज

लातूर जिल्ह्यात उदगीर, निलंगा नगरपरिषद व रेणापूर नगरपंचायत क्षेत्रात 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान…

vishwatmaklokswamivarta

मुंबईत सायन कोळीवाडा परिसरातील काँग्रेसचे वरिष्ठ  माजी विरोधी पक्ष नेते पाच वेळचे माजी नगरसेवक रवी राजा यांचा भाजपामध्ये प्रवेश…

vishwatmaklokswamivarta

कर्करोग निदान मोबाइल व्हॅनद्वारे ठाणे जिल्ह्यात तपासणी आणि जनजागृती मोहिमेचा प्रारंभ  

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी: मुंबईतील धारावी विभागात अशोक मिल कंपाउंड येथील गारमेंटच्या गोदामाला लागली आग… एक महिला होरपळली… सायन रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल

vishwatmaklokswamivarta