vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पाणीटंचाई निवारणासाठी कुपनलिका, विंधन विहिरी मंजूर..

पाणीटंचाई निवारणासाठी कुपनलिका, विंधन विहिरी मंजूर..

 

 बुलडाणा, प्रतिनिधी जिल्ह्यातील पाणीटंचाईवरील उपाययोजना म्हणून 39 गावापैकी 10 गावात कुपनलिका आणि 29 गावात 48 विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.

 

मलकापूर तालुक्यातील वडोदा, अनुराबाद, काळेगाव, भाडगणी, बेलाड, वाघुड, धरणगाव, तांदुळवाडी, म्हैसवाडी, रणथम, गोराड, नांदुरा तालुक्यातील खुमगाव, नवे इसरखेड, वडनेर भोलाजी, खामगाव तालुक्यातील लाखनवाडा बु., लाखनवाडा खु., कंचनपूर, वाहाळा खु., आडगाव, बोरी, बोथाकोजी, लोणार तालुक्यातील अजीसपूर, खुरमपूर, ब्राम्हणचिकणा, पिंपळखुटा, आरडव, देऊळगाव राजा तालुक्यातील भिवगाव बु.. तुळजापूर, पिंपळगाव बु., या गावांसाठी 48 विंधन विहिरी, तर संग्रामपूर तालुक्यातील एकलारा, काकनवाडा बु., पिंप्री आडगाव, रूधाना, सावळी, रिंगणवाडी, सोनाळा, टुनकी बु., टुनकी खु., वानखेड या दहा गावांमध्ये दहा कुपनलिका मंजूर करण्यात आल्या आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांनी हरभरा बियाणांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

गव्‍हाच्‍या साठयावर निर्बंध; दर शुक्रवारी माहिती देणे अनिवार्य..

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी तथा आयुक्त व प्रशासक मा. आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जालना शहर महानगरपालिकेची प्रथम सर्वसाधारण सभा संपन्न

vishwatmaklokswamivarta

शंकरपटाच्या लोकप्रियतेवर माळेगावच्या गर्दीचे शिक्कामोर्तब; हजारो शेतकऱ्यांनी अनुभवला ५८ बैल जोड्यांचा सहा तास थरार

महाबळेश्वर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहिर…

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सुचना व हरकती मागविल्या..

vishwatmaklokswamivarta