vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी तथा आयुक्त व प्रशासक मा. आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जालना शहर महानगरपालिकेची प्रथम सर्वसाधारण सभा संपन्न

.जिल्हाधिकारी तथा आयुक्त व प्रशासक मा. आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जालना शहर महानगरपालिकेची प्रथम सर्वसाधारण सभा संपन्न

राज्य प्रतिनिधी जिल्हाधिकारी तथा आयुक्त व प्रशासक मा. आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक ०३.११.२०२५ रोजी जालना शहर महानगरपालिकेची प्रथम सर्वसाधारण सभा पार पडली. सभेमध्ये प्रशासकीय, आर्थिक व विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मा. आयुक्तांनी महानगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि आर्थिक शिस्त यावर भर देत विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

मुख्य निर्देश:✅ जालना शहर महानगरपालिकेतील निधीची कमतरता पाहता विविध विभागातील विकास कामांपैकी अत्‍यावश्‍यक कामांनाच मंजुरी देण्‍यात आली.✅ जिल्हा वार्षिक योजनेतील प्रस्ताव तातडीने सादर करावेत.

✅ निवडणूक खर्चाचा आराखडा तयार करून निधी राखीव ठेवावा.

✅ थकीत मालमत्‍ता कर व पाणी पटटी कर बाबत मोहिम राबवुन थकीत बिले/वसुली करणेबाबत आदेश

✅ अनावश्यक खर्च टाळून महसूल वाढीवर भर देण्‍याबाबत सुचना.✅ नागरिकांच्या मूलभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण कराव्यात

आधी बाबत या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा करून पुढील कारवाईची रूपरेषा तयार करण्यात आली आहे

संबंधित पोस्ट

वारकऱ्यांच्या सेवेसाठी साताऱ्यात चरणसेवा पथके सज्ज; एक हजाराहून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग

परराज्यातील अवैध मद्याची महाराष्ट्रात तस्करी मुंबई व सातारा भरारी पथकाची १ कोटी ८६ लाखांची मोठी संयुक्त कारवाई

vishwatmaklokswamivarta

दर महिन्याला रोजगार मेळाव्याद्वारे जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रोजगार मेळाव्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील बीडच्या सरपंचाची खंडणी-हत्या: आरोपी वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी….

vishwatmaklokswamivarta

हुंडा प्रतिबंधक कायद्याची माहिती देणाऱ्या घडीपुस्तिकेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन हुंडा दिला/घेतला नसल्याबाबत ११६७ कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र प्राप्त

3 नोव्हेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta