vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उज्वल संस्थेच्या वतीने जनजागृती अभियान; उत्सव निवडणूकीचा अभिमान देशाचा बॅच वाटप

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उज्वल संस्थेच्या वतीने जनजागृती अभियान; उत्सव निवडणूकीचा अभिमान देशाचा बॅच वाटप

 

जालना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दि. 13 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार असून या मतदानाच्या दिवसी प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे यासाठी उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आज शनिवार दि. 11 मे 2024 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी जनतेला उत्वस निवडणुकीचा… अभिमान देशाचा या ब्रीद वाक्याचा महत्व पटवून देण्यात आलं.

तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेले बॅच खिशाला लावून त्यांना मतदान करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आलं. तसेच प्रत्येकाच्या माबाईलवर जनजागृती करण्यासाठी स्टीकर देखील लावण्यात आले. जालना लोकसभा निवडणूकीत जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी यांनी अटोकाट प्रयत्न सुरु केलेत. त्याला प्रतिसाद म्हणून उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मतदान करण्याबाबत आवाहन करुन मताचं महत्व पटवून देत, एक मत देशाच्या विकासासाठी असल्याचंही पटवून देण्यात आलं. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. करुणाताई मोरे, आरती चौधरी, सोनल बागल, रमेश बागल, रामनाथ चौधरी यांची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा…

नव्या सर्वसमावेशक धोरणामुळे गृहनिर्माणात क्रांती येणार सर्वसामान्य, दुर्बलांचे घराचे स्वप्न सहज साकारणार राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार..- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रूपी को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड चं लायसन्स रद्द,RBI च्या कारवाईमुळे 22 सप्टेंबर पासून बॅंकेला कायम बंद

vishwatmaklokswamivarta

केंद्र शासनाकडून सुधारित नियतन प्राप्त,पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित रहायला नको- मंत्री छगन भुजबळ..

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘हरघर तिरंगा’स्वातंत्र्यासाठी त्याग, बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण हे आद्यकर्तव्य- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांचा महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले, वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी..