vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान..

 

राज्य प्रतिनिधी

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे.पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १५.९३ टक्के मतदान झाले आहे.

 

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

 

धुळे- १७.३८ टक्के

दिंडोरी- १९.५० टक्के

नाशिक – १६.३० टक्के

पालघर- १८.६० टक्के

भिवंडी- १४.७९ टक्के

कल्याण – ११.४६ टक्के

ठाणे – १४.८६ टक्के

मुंबई उत्तर – १४.७१ टक्के

मुंबई उत्तर – पश्चिम – १७.५३ टक्के

मुंबई उत्तर – पूर्व – १७.०१ टक्के

मुंबई उत्तर – मध्य – १५.७३ टक्के

मुंबई दक्षिण – मध्य- १६.६९ टक्के

मुंबई दक्षिण – १२.७५ टक्के

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात आजपासून दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात, जाणून घ्या विसर्जनाची पुजा विधी, आज पहा महाराष्ट्रात हवामानाचा कसा आहे अंदाज!

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी अग्रीस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी करुन आपला ओळख क्रमांक प्राप्त करावा

vishwatmaklokswamivarta

दरडी कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; मुख्यमंत्र्यांची  घोषणा.

गुजरातमध्ये BJP ने काँग्रेसचा 1985 चा विक्रम मोडला, हिमाचलची 37 वर्षे जुनी प्रथा कायम..

vishwatmaklokswamivarta

राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केली. 

पुराच्या पाण्यात अडकलेल्या विरेगाव येथील 14 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले..

vishwatmaklokswamivarta