
रायगडावर होणार भव्य दिव्य*३५१ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा*✨🚩
#श्रीशिवराज्याभिषेक_सोहळा#जेष्ठ_शुध्द_त्रयोदशी#शिवशके_३५१_प्रारंभ#आंग्ल दि. *१९ आणि २० जुन २०२४* *स्थळ – दुर्गराज रायगड*
* राज्य प्रतिनिधी
*महाराष्ट्र सर्व जिल्हातील पुरोहिताना आपणास जाहीर आव्हान करण्यात येत आहे की यावर्षी ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे.* *अखिल वीरशैव लिंगायत जंगम अर्चक पुरोहित महासभा महाराष्ट्र उपाध्यक्ष राजपुरोहित श्री मा. प्रकाश स्वामी जंगम रायगड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कार्यक्रम होणार आहे .* *१९ आणि २० जुन २०२४ या दोन दिवस सोहळ्यात बुधवार १९ जुन २०२४ रोजी पहाटे शिरकाई मातेचा पूजन, वाडेश्वर देवता पूजन, भवानी माते पूजन, छत्रपती संभाजी महाराज पूजन,आणि ११ : ३० वाजता श्री जगदीश्वर पूजन , जगदीश्वर महापुजा,( स्वस्ति पुण्यवाचन, नांदी समाराधन, नवग्रह पूजा आणि होम हवन ) सायंकाळी तुलाभार कार्यक्रम , गुरुवार २० जून २०२४ रोजी पहाटे ६ वाजता पालकी मेरावूणूक आणि शिवराज्याभिषेक असे कार्यक्रम नियोजन असून सर्व जील्हातील पुरोहितानी उपस्थिती राहून सर्व जबाबदारीने पूजाकार्य पार पाडायच आहे. सर्व पुरोहितांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी व्हावे म्हणून ही विनंती करण्यात येत आहे.*
आयोजक -*
▫️श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड ▫️कोकण कडा मित्र मंडळ, रायगड.अखिल वीरशैव जंगम अर्चक महासभा महाराष्ट्र. *स्थळ – दुर्गराज रायगड* 🚩🙏 *अखिल वीरशैव लिंगायत जंगम अर्चक पुरोहित महासभा महाराष्ट्र* .
*अधीक माहितीसाठी संपर्क*
*अखिल वीरशैव लिंगायत जंगम अर्चक पुरोहित महासभा* –
*९२६०१९१००८* *८१४९०७०६८७,*



