vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे विशेष लोकअदालतीचे आयोजन*

सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे विशेष लोकअदालतीचे आयोजन*

 

 

 

सातारा प्रतिनिधी

: सर्वोच्च न्यालयात प्रलींबित असलेली प्रकरण तडजोडीने मिटवावीत यासाठी दि.29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत लोकन्यालयाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या लोकदालतीमध्ये सवोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे प्रलंबित प्रकरणे तडजोडेसाठी ठेवण्यात येणार आहे. तरी सातारा जिल्ह्यातील ज्या पक्षकरांचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत आणि ज्यांची मध्यस्थीने त्याचा निपटारा व्हावा इशी इच्छा आहे अशा पक्षकारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा किंवा अर्जदार किंवा सामनेवाला ज्या तालुक्यातमध्ये राहतात तेथील तालुका विधी सेवा समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा समितीचे अध्यक्ष व्ही.आर. जोशी यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे मानले आभार

एकनाथ शिंदे’ गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागे …

स्वामी समर्थांच्या पादुकांचा सोमवारी साताऱ्यात दर्शन सोहळा…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाभरात शाळाप्रवेशाचा उत्सव पालकमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी उच्चपदस्थांनी केले शाळेतल्या पहिल्या पावलाचे स्वागत…

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर, वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली, कुटुंबियांनी राज्यपाल यांना निवेदन दिलं

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता यंत्रणांनी अधिक अलर्ट राहावे ‘जिल्हाधिकारी किशन जावळे