vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बेस्टच्या भंगार बस विक्री गैरव्यवहार प्रकरणाचीउच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी– मंत्री उदय सामंत

बेस्टच्या भंगार बस विक्री गैरव्यवहार प्रकरणाचीउच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी– मंत्री उदय सामंत

 

 

 

            मुंबई, प्रतिनिधी : मुंबईतील बेस्टच्या भंगार बस विक्रीप्रकरणी गैरव्यवहाराच्या आरोपांसंदर्भात उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती, मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

 

सदस्य लहू कानडे यांनी यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्न उपस्थित केला होता.

 

मंत्री श्री. सामंत म्हणाले, बेस्टच्या भंगार बस आणि भंगार माल विक्रीबाबत ई लिलाव पद्धत अवलंबली जाते. तरीही, याबाबतचे आक्षेप लक्षात घेत याप्रकरणी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येईल.

 

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य ॲड. आशिष शेलार, अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, नितेश राणे यांनी चर्चेत भाग घेतला.

 

0000

 

दीपक चव्हाण/विसंअ/

संबंधित पोस्ट

निवृत्ती वेतन घेणाऱ्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील माजी सैनिक/फॅमिली पेन्शनरांसाठीदि.23 नोव्हेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विधानसभेसाठी कॉंग्रेस 20 ऑगस्टपासून करणार निवडणूक प्रचाराला सुरुवात; जागावाटपाबद्दल चर्चा सुरु

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची जोरदार तयारी सुरु*

सिंधी साहित्याचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान सांस्कृतिक मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गारमहाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

अवयव दानाबाबत जनजागृती आवश्यक- पालकमंत्री सत्तार

vishwatmaklokswamivarta

जागतिक काविळ दिनानिमित्त रॅली उत्साहात साजरी