vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

 

            मुंबई, प्रतिनिधी : भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई विभाग कार्यक्षेत्रातील डाक सेवक पदासाठी ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.

 

नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदाच्या ५१ जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. इतर कोणत्याही माध्यमाद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच भारतीय डाक विभागाद्वारे उमेदवारांना केवळ पत्रव्यवहार केला जातो, फोन कॉल्स केले जात नाहीत. तसेच उमेदवारांनी वैयक्तिक माहिती कुणालाही देऊ नये, असेही अधीक्षक डाकघर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

 

०००

संबंधित पोस्ट

सहा हजारहून अधिक नागरिकांच्या उत्साही सहभागातून ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन’ यशस्वी-नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली 21 किमी. हाफ मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद अंतर्गत 697 युवा प्रशिक्षणार्थीना नियुक्तीपत्र

vishwatmaklokswamivarta

नौसेना दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’ समारोह राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

vishwatmaklokswamivarta

जागतिक व्यापार क्षेत्रातील मंदीवर मात करत भारताच्या वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांच्या निर्यात वाढीचा वेग कायम

vishwatmaklokswamivarta

बॅकिंग क्षेत्रात अधिक पारदर्शकतेसाठी डी-डुप्लिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे – जिल्हाधिकारी आंचल गोयल

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज पासून दोन दिवसीय विद्वत परिषदेचे आयोजन