vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सेलफोन रिपेअर अँड सर्व्हिस प्रशिक्षण संपन्न

सेलफोन रिपेअर अँड सर्व्हिस प्रशिक्षण संपन्न

 

बुलडाणा, प्रतिनिधी : सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे तीस दिवसीय मोफत सेलफोन रिपेअर अँड सर्व्हिस प्रशिक्षण पार पडले.

 

या प्रशिक्षणात जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रमोद नामदास यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. प्रशिक्षणार्थीना मोबाईल टेलिफोनची मुलभूत तत्वे, मायक्रोप्रोसेसरची ओळख, सर्किट डायग्राम, सॉफ्टवेअर समस्या, स्मार्ट फोनची वैशिष्ट्ये आदीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान यशस्वी उद्योजकांशी संवाद साधण्यात आला.

 

ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील बेरोजगार तरुण, तरुणी, पुरूष, महिला निवडून प्रशिक्षण देणे व स्वयंरोजगार उभारणीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आरसेटी संचालक संदिप पोटे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षक स्वप्नील गवई, श्रीकृष्ण राजगुरे, सहाय्यक मनिषा देव, प्रशांत उबरहंडे, कल्पना पोपळघट यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सहाय केले.

संबंधित पोस्ट

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मंत्री छगन भुजबळ यांनी केले अभिवादन*

शिराळा तालुक्यात 16.7 मि.मी. पावसाची नोंद

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ…

१९२-अलिबाग विधानसभा मतदार संघामध्येदि.१५ नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग,ज्येष्ठांचे गृहमतदान

vishwatmaklokswamivarta

प. पू. साध्वी जिनप्रभाश्रीजी यांचा जालना शहर येथे मंगलमय चातुर्मास-प्रवेश कार्यक्रम संपन्न

नागरिकांसाठी दिलासादायक बातमी:रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’चे  गव्हर्नर शक्तिकांत दास  यांनी आज पतधोरण जाहीर केले.