vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शिराळा तालुक्यात 16.7 मि.मी. पावसाची नोंद

शिराळा तालुक्यात 16.7 मि.मी. पावसाची नोंद

        सांगली, प्रतिनिधी: जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.9 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 16.7 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 1.6 (120), जत 0.1 (89.3), खानापूर-विटा 0.4 (94.9), वाळवा-इस्लामपूर 1 (211.8), तासगाव 0.5 (112.5), शिराळा 16.7 (503.8), आटपाडी 0.1 (89.6), कवठेमहांकाळ 0.1 (98.8), पलूस 0.8 (177.5), कडेगाव 0.8 (143.1).

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात प्रगत टपाल तंत्रज्ञान (IT 2.0) प्रणाली ४ ऑगस्टपासूनकार्यान्वित होणार; देखभाल, दुरुस्तीसाठी २ ऑगस्ट रोजी सेवा स्थगित

vishwatmaklokswamivarta

कोटगल येथे साथ फाउंडेशन व सार्वजनिक वाचनालयातर्फे शिवजयंती निमित्त प्रतिमा पूजन

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी,माजी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांना यश …

vishwatmaklokswamivarta

नविन रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संबोधनाचा मजकूर

समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांसमवेत संवाद

vishwatmaklokswamivarta