vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 26.13 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 26.13 टी.एम.सी. पाणीसाठा

    सांगली, प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 26.13 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे./

    विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 58.82 (105.25), धोम 8.72 (13.50), कन्हेर 7.19 (10.10), धोम बलकवडी 1.53 (4.08), उरमोडी 7.19 (9.97), तारळी 4.47 (5.85), वारणा 26.13 (34.40), राधानगरी 5.75 (8.36), दूधगंगा 14.01 (25.40), तुळशी 2.37 (3.47), कासारी 1.88 (2.77), पाटगांव 3.02 (3.72), अलमट्टी 88.12 (123).

   सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 1050, कण्हेर 1848, उरमोडी 2191, वारणा 1640, राधानगरी 3100, दुधगंगा 1600, तुळशी 300, कासारी 300, हिप्परगी बॅरेज 92750 व अलमट्टी धरणातून 1 लाख क्यसेक्स विसर्ग सुरू आहे.

    विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 16.9 (40) व अंकली पूल हरिपूर 19.7 (45.11).

00000

संबंधित पोस्ट

सिंचन प्रकल्प विहित वेळेत  क्षेत्रही सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न- पाटबंधारे विभागांतर्गत सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा- पूरपरिस्थिती रोखण्यासाठी धोरणात्मक कृती आराखडा करण्याचे निर्देश..

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात   जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा; ५९ जातींचा सहभाग, लाखोंचा जनसागर उसळणार : आयोजक

सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकार, हाच पर्यावरण संवर्धनाला होकार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वातावरण बदल प्रचार मोहिमेचा शुभारंभ

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषि विभागाकडून आवाहन*

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला शोक

विशाल, अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; 18 प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी**•महाराष्ट्रात ₹2.56 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1 लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

vishwatmaklokswamivarta