vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वारणा धरणात 29.48 टी.एम.सी.पाणीसाठा,कोयना धरणातून 52 हजार 100 तर वारणा धरणातून 11 हजार 575 क्युसेक्स विसर्ग..

वारणा धरणात 29.48 टी.एम.सी.पाणीसाठा,कोयना धरणातून 52 हजार 100 तर वारणा धरणातून 11 हजार 575 क्युसेक्स विसर्ग..

 

 

 

         सांगली, , (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.48 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी आहे. सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे कोयना धरणातून 52 हजार 100 क्युसेक्स, वारणा धरणातून 11 हजार 575 क्युसेक्स तर अलमट्टी धरणातून 3 लाख क्युसेक्स विसर्ग सुरू असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

 

विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 86.71 (105.25), धोम 11.36 (13.50), कन्हेर 8.07 (10.10), वारणा 29.48 (34.40), दूधगंगा 22.36 (25.40), राधानगरी 8.28 (8.36), तुळशी 3.30 (3.47), कासारी 2.40 (2.77), पाटगांव 3.72 (3.72), धोम बलकवडी 3.43 (4.08), उरमोडी 8.23 (9.97), तारळी 5.08 (5.85), अलमट्टी 69.36 (123).

 

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी (आज सकाळी 8 वाजेपर्यंत) व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 39.10 (40) व अंकली पूल हरिपूर 44.11 (45.11).

 

00000

संबंधित पोस्ट

केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट योजना) अर्ज भरण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

ठाण्यातील घोडबंदर रोडवर भरधाव वेगात आलेल्या कार आदळली इलेक्ट्रिक पोल वर; 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू अन्य 1 जखमी…

आरटीएल’मुळे विद्युत उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिलापूर येथील ‘सीपीआरआय’च्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

समग्र शिक्षा अभियानाचे सूक्ष्म नियोजन करावे- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी केली रायगड लोकसभा लोकसभा मतदारसंघातील स्ट्रॉग रूमची पाहणी