vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वारणा धरणात 29.52 टी.एम.सी. पाणीसाठा ठाणे जिल्ह्यात पडला सरासरी 4.4 मि. मी. पावसाची नोंद

 वारणा धरणात 29.52 टी.एम.सी. पाणीसाठा ठाणे जिल्ह्यात पडला सरासरी 4.4 मि. मी. पावसाची नोंद

 

 

 

        सांगली, प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.52 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी आहे. सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 1 हजार 460 क्युसेक्स तर अलमट्टी धरणातून 1 लाख 50 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

 

विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 87.84 (105.25), धोम 11.66 (13.50), कन्हेर 8.58 (10.10), वारणा 29.52 (34.40), दूधगंगा 21.87 (25.40), राधानगरी 8.18 (8.36), तुळशी 3.33 (3.47), कासारी 2.35 (2.77), पाटगांव 3.72 (3.72), धोम बलकवडी 3.55 (4.08), उरमोडी 8.61 (9.97), तारळी 5.17 (5.85), अलमट्टी 108.50 (123).

 

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी (आज सकाळी 8 वाजेपर्यंत) व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 13.3 (40) व अंकली पूल हरिपूर 20.5 (45.11).

:  सरासरी 4.4 मि. मी. पावसाची नोंद झाली असून मिरज तालुक्यात सर्वाधिक 12.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

 

पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 12.9 (472.1), जत 1.3 (288.1), खानापूर-विटा 0.6 (374.9), वाळवा-इस्लामपूर 4 (746.7), तासगाव 5.8 (461.5), शिराळा 1.4 (1227.1), आटपाडी 0.0 (263.3), कवठेमहांकाळ 4.4 (406.4), पलूस 2.1 (518.9), कडेगाव 0.5 (503.1).

 

 

 

0

संबंधित पोस्ट

पालघर जिल्हा परिषदेचा अखर्चित निधीला फेब्रुवारी २०२४ पर्यंत खर्च करण्यास परवानगी-ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

कौटुंबिक न्यायालय सांगलीचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

यशेादा पॉलिटेक्निक कॉलेज सातारा येथे कायदेशीर जनजागृती कार्यक्रम संपन्न

बुलढाणा तालुक्यातील अवसायनातील 103 संस्थांची नोंदणी रद्द होणार; आक्षेप नोंदविण्याचे सहायक निबंधकाचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

नव वर्षानिमित्त प्रत्येक कार्यालयाने संकल्प करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta