vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत

 

राज्य प्रतिनिधी

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्ट पर्यंत करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

यासंदर्भात महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सुधारणा करण्यात येईल. लोकसभा निवडणुकांमुळे सर्वसाधारण बदल्यांवर निर्बंध होते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

संबंधित पोस्ट

बोरिवली  स्टेशनवरील घटना: लोकल ट्रेनमध्ये चढताना प्रवाशी घसरला, होमगार्ड अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने जीव वाचवला.

vishwatmaklokswamivarta

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर भाजप कार्यकर्त्यांनी घेतले, आमदार प्रसाद लाड त्यांचे आशीर्वाद.

न्यायालयातील हिरकणी कक्षाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

आज जिओ पारसी कार्यशाळेचेआयोजन,पारशी समुदायासोबत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री साधणार संवाद

vishwatmaklokswamivarta

महात्म ज्योतीबा फुले जयंती उत्सव समितीच्याअध्यक्षपदी बाबासाहेब वानखेडे, कार्याध्यक्ष सुरेश रत्नपारखे

पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे 21 ते 23 मार्च कालावधीत सातारा येथे आयोजन