vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महात्म ज्योतीबा फुले जयंती उत्सव समितीच्याअध्यक्षपदी बाबासाहेब वानखेडे, कार्याध्यक्ष सुरेश रत्नपारखे

महात्म ज्योतीबा फुले जयंती उत्सव समितीच्याअध्यक्षपदी बाबासाहेब वानखेडे, कार्याध्यक्ष सुरेश रत्नपारखे

जालना/प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा फुले यांच्या 198 व्या जयंतीनिमित्त यावर्षी 11 एप्रिल 2025 रोजी 11 हजार 198 बुंदीचे लाडुचे वाटप जालना शहरात करण्यात येणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्सव समिती 2025 च्या अध्यक्षपदी बाबासाहेब शिवाजी वानखेडे यांची तर कार्याध्यक्षपदी सुरेश रत्नपारखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जालना शहरातील सावता मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी आश्‍विन अंबेकर, संतोष जमधडे, शिवकुमार राऊत, विष्णु पाचफुले, गणेश तरासे, लक्ष्मण इधाटे, शंकर तारो, सचिन वानखेडे, शंकर घोडके, काळुराम घोडके, मुन्ना भोसले, भाऊसाहेब घुगे, मंगला खांडेभराड, राजेंद्र जाधव, सुरेश रत्नपारखे, शिवकुमार राऊत, सुयोग खर्डेकर, , कडुबा वाकीकर, वैजीनाथ नागरे, गोकुळ स्वामी, अ‍ॅड. हर्षद बागवान, दलितमित्र बाबुराव मामा सतकर, नंदकिशोर जांगडे, दत्ता खांडेभराड, अ‍ॅड. रामेश्‍वर खांडेभराड, अनिल वाघमारे, नितीन तायडे, रामचंद्र फुलझाडे, बबन खरात, बाळु देशमुख यांची उपस्थिती होती. उपाध्यक्षपदी डॉ. श्रावण शेवाळे, दिपक वैद्य, नितीन इंगळे, गणेश तरासे, संदीप मगर, अमोल धानुरे, डॉ. विशाल धानुरे, शिवकुमार राऊत, सहसचिव बाबासाहेब सोनुने, सदस्य नितीन तायडे, बाबासाहेब वानखेडे, गंगुबाई वानखेडे, गोकुळ स्वामी, राजेंद्र जाधव, विजय पवार, सुरेशकुमार रत्नपारखे, मंगला खांडेभराड, गंगुबाई वानखेडे ,सय्यद सलमान आदिंची निवड करण्यात आली.

संबंधित पोस्ट

जालना विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अवघ्या ५७ दिवसांत निकाल देत आरोपीला नैसर्गिक जीवनापर्यंत आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

vishwatmaklokswamivarta

जम्मू काश्मीरच्या पहालगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाने श्रध्दांजली सभा आणि जोरदार तीव्र स्वरूपात निदर्शने केले

vishwatmaklokswamivarta

कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव

vishwatmaklokswamivarta

भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राने नवा टप्पा गाठला आहे. वाराणसी येथून देशातील पहिल्या हब-अँड-स्पोक आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.

27 जानेवारीला आयात-निर्यातीवर मोफत प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

वाहनांना हाय सिक्यूरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आवश्यक…

vishwatmaklokswamivarta