vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

यंदाचा उत्सव होणार आणखी खास!-नवी मुंबई महानगरपालिका महापौर चषक गणेशोत्सव स्पर्धा २०२६–२७ अंतर्गत आयोजित ५ दिवसीय घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपल्या घरच्या गणरायाच्या उत्सवाला मिळवून द्या मानाचा सन्मान!

यंदाचा उत्सव होणार आणखी खास!-नवी मुंबई महानगरपालिका महापौर चषक गणेशोत्सव स्पर्धा २०२६–२७ अंतर्गत आयोजित ५ दिवसीय घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपल्या घरच्या गणरायाच्या उत्सवाला मिळवून द्या मानाचा सन्मान!

नवी मुंबई प्रतिनिधी-नवी मुंबई महानगरपालिका महापौर चषक गणेशोत्सव स्पर्धा २०२६–२७ अंतर्गत आयोजित ५ दिवसीय घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपल्या घरच्या गणरायाच्या उत्सवाला मिळवून द्या मानाचा सन्मान!

✔️ नोंदणीची अंतिम तारीख — १६ सप्टेंबर २०२६

✔️ ऑनलाईन नोंदणी — www.nmmcganesha.in QR कोड स्कॅन करूनही नोंदणी करता येईल.

✔️ एकूण रोख पारितोषिक रक्कम — ₹४,२७,०००

मा. श्री. गिरीश कान्हा म्हात्रे सभापती, क्रीडा व सांस्कृतिक व युवक कल्याण समितीमा. श्री. राजू भालचंद्र मढवी,उपसभापती, क्रीडा व सांस्कृतिक व युवक कल्याण समिती

यंदाचा उत्सव होणार आणखी खास!आपल्या घरच्या बाप्पाच्या उत्सवाचा सहभाग नोंदवा आणि या स्पर्धेचा भाग बना.(नवी मुंबई महापौर चषक • गणेशोत्सव स्पर्धा २०२६–२७ • ५ दिवसीय घरगुती गणेशोत्सव • स्पर्धा नोंदणी

00000

संबंधित पोस्ट

प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन करणा-या सेक्टर 19 तुर्भे येथील बांधकाम साईटवर सीलबंद कारवाई…

जालना महापालिकेत GST अनुदान मंजूर झाल्याबद्दल आनंद…

मुंबईतल्या मुलूंड इथं स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटने प्रकरणी प्रकल्प संचालकासह पाच जणांना अटक …

सोशल मीडिया’ वरील संशोधनासाठी माहिती संचालक किशोर गांगुर्डे यांना पीएच.डी.

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील धोत्रानाईक, वरवंड व धानोरी गावासाठी टँकर मंजूर