vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना-जळगाव रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी दोन सक्षम प्राधिकाऱ्यांची केली नियुक्ती

जालना-जळगाव रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी दोन सक्षम प्राधिकाऱ्यांची केली नियुक्ती

 

 

 

     राज्य प्रतिनिध :- शासनाने जालना जिल्ह्यामधून जाणारा जालना-जळगाव हा रेल्वेमार्ग घोषित केलेला आहे. हा रेल्वेमार्ग जिल्ह्यातील जालना, बदनापूरसह भोकरदन तालुक्यातून जात आहे. या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तरी या कामी जालना व बदनापूर तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सुरिता सुत्रावे तर भोकरदन तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. दयानंद जगताप यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

 

जालना-जळगाव या रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाचे कामकाज करतेवेळी संपादित होणाऱ्या जमिनीबाबत क्षेत्र, वहिवाट व जमिनीवरील फळझाडे , बांधकामे यांची अचुक नोंद होवून योग्य तो मोबदला भुधारकास, संबंधितास मिळाव व त्यामधील गैरप्रकार होवू नये यासाठी संपादीत क्षेत्राचे ड्रोन सेव्हर व उपग्रह छायाचित्रांसह केएमएल फाईल्स तयार करुन त्यानूसार मोबदला वाटपाची कार्यवाही होणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी दिली आहे.

 

जालना-पुलगाव राष्ट्रीय महामार्ग

 

जालना ते पुलगाव हा राष्ट्रीय महामार्ग 753 सी जालना तालुक्यातील आठ गावांमधून जाणार असून त्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सरिता सुत्रावे यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सक्षम प्राधिकारी म्हणून अमरावती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे

संबंधित पोस्ट

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी जाणून घेतल्या विविध घटकांच्या अपेक्षा व संकल्पना..

vishwatmaklokswamivarta

फाशीचा वड असणाऱ्या ठिकाणला राज्य स्मारक करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील अनेक भागात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत.🌧️ रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपासून मुसळधार पावसाने किनारपट्टी भागात अतिवृष्टी…

vishwatmaklokswamivarta

लोकनेत्यांच्या चित्ररथ आणि गौरवयात्रेने पाटण तालुका दुमदुमला शासकीय योजनांच्या यात्रेचा ही केला शुभारंभ…! *तब्बल पाच तास निघाली मिरवणूक..!हजारोंच्या संख्येने तालुका झाला लोकनेतेमय..!

युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू

vishwatmaklokswamivarta

नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित· राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात,१८९२.६१ कोटी रुपये जमा..

vishwatmaklokswamivarta