vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

संविधान वाचविण्यासाठी आजाद समाज पार्टी ४० ते ५० जागांवर विधानसभेच्या निवडणूका लढणार

संविधान वाचविण्यासाठी आजाद समाज पार्टी ४० ते ५० जागांवर विधानसभेच्या निवडणूका लढणार

 

 

  मुंबई प्रतिनिधी

   मुंबई- वंचित समाजाच्या रक्षणासाठी , न्यायहक्कांसाठी , आणि संविधान वाचवण्यासाठी आजाद समाज पार्टी विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात 40- 50 जागांवर लढणार असल्याचे आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी अविनाश शांती, महाराष्ट्र अध्यक्ष आनंद लोंढे, इम्तियाज पिरजादे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचे नेतृत्वाखाली लढणार असल्याचे त्यांनी सांगितले .

 

आजाद समाज पार्टी व भीम आर्मीचे संस्थापक खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांच्या आदेशानुसार वंचित, पिडीत , उपेक्षित दलित एससी एसटी घटकांसाठी , आणि गरीब मराठा समाजासाठी समविचारी पक्षांना एकत्र करून त्यांचेशी समन्वय साधून निवडणुका लढविणार आहे .

भाई चंद्रशेखर आझाद यांची महारॅलीची तयारी करण्यात आली आहे . यामध्ये मुंबई, धुळे, अमरावती, नागपुर, औरंगाबाद व सोलापूर या ठिकाणी मोठ्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत . तसेच सर्व राखीव जागावर त्या त्या समाजाच्या संख्येप्रमाणे उमेदवारी दिली जाईल. अर्थात मुस्लीम बहुल क्षेत्रांमध्ये मुस्लीम उमेदवार, एससी राखीव मध्ये एससी उमेदवार या फार्मुल्या नुसार उमेदवार निवडण्यात येणार आहे .

औरंगाबाद मध्य ” डॉ. नामवंत”, औरंगाबाद पुर्व पटेल बिरादरी” औरंगाबाद पश्चिम “राखीव ” सोलापूर मध्य “काँग्रेसचे माजी महापौर ” मोहोळ ” माजी आयएएस’, महापौर नगरसेवक”, धुळे, नागपूर, अमरावती, अचलपूर परतवाड माजी 11 नाशिक, भिंवडी, मालेगांव, नांदेंड , भायखळा, वांद्रे, कुर्ला जवळपास ४० ते ५० जागा”मुंबई मधील बहुतांश उत्तर भारतीय बहुसंख्य मतदार संघामधील पक्ष निवडणूक लढवणार आहे.

संबंधित पोस्ट

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने विदेशी नागरिकाकडून पोटात लपवून आणलेले १३ कोटीचे १३०० ग्रॅम कोकेन जप्त केल.

vishwatmaklokswamivarta

जालना येथे 5 बालकामगारांची सुटका; एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल

vishwatmaklokswamivarta

उत्सवांच्या काळात मिठाई व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठीअन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे राज्यांना सतर्कतेचे आदेश..

vishwatmaklokswamivarta

लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल विभागाचे आणखी एक पाऊल महसूल सप्ताहानिमित्त १ ते ७ ऑगस्ट दरम्यान लातूर जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही

vishwatmaklokswamivarta

पुसेगाव येथील सेवागिरी महाराज यात्रे निमित्त वाहतुकीत बदल…

vishwatmaklokswamivarta