vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना वचनपूर्ती कार्यक्रमाचे09 ऑक्टोबर रोजी माणगाव येथे आयोजन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना वचनपूर्ती कार्यक्रमाचे09 ऑक्टोबर रोजी माणगाव येथे आयोजन

 

रायगड प्रतिनिधी

राज्यातील महिलांना अधिक सक्षम, सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्याकरीता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला माता-भागिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या वचन पूर्ती जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे बुधवार, दि.9 ऑक्टोबर 2024 रोजी मोर्बा,ता.माणगाव येथे स. 11 वा आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

 

या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे, यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.

 

या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

बालकांशी निगडीत सामाजिक समस्या निराकरणासाठीकालबद्ध कार्यक्रम राबवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती जालनाच्या वतीने खालील मागण्या बाबत माननीय श्री चंद्रमोहन चिंतन साहेब उपदेशक परिवहन अधिकारी जालना यांना निवेदन सादर

परीक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील अमरावती मधील प्रभात चौकात तीन मजली इमारत कोसळली; 5 ठार, 1 जखमी

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षण मिळणे शक्य नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सत्तेत आल्यास प्रत्येकाला रोजगार ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तर युवा महोत्सव प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta