vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

विद्युत निरीक्षक,निरीक्षण विभाग क्र.२, ठाणे कार्यालय नवीन जागेत कार्यान्वित

विद्युत निरीक्षक,निरीक्षण विभाग क्र.२, ठाणे कार्यालय नवीन जागेत कार्यान्वित

 

ठाणे, (जिमाका) : महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, यांच्या अधिपत्याखालील विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग क्र. २, ठाणे हे कार्यालय २ रा मजला, बीएसएनएल, टेलिफोन भवन, काळा तलाव जवळ, कल्याण (पश्चिम), जि. ठाणे ४२१३०१ या नवीन जागेत दि. ०६ मे २०२४ पासून कार्यान्वित झाले आहे.

 

तरी या कार्यालयाच्या नवीन जागेच्या पत्त्याबाबतची नोंद सर्व नागरिक, विद्युत ठेकेदार, सर्व विद्युत ग्राहक व सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये यांनी घ्यावी, असे आवाहन ठाणे निरीक्षण विभाग क्र.२ चे विद्युत निरीक्षक राजेश यादव यांनी केले आहे.

0000000000

संबंधित पोस्ट

मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस मध्ये बौद्ध भंते विमान्सा यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र* *निषेध ~ राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

लोणारी समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक- बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

ठाणे जिल्ह्यातील खाडीपात्रातील वाळू उपसा थांबला-जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

जागतिक दर्जाचे मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहनासाठी शासन तत्पर -कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत राज्यकार्यकारिणीची निवड!**राज्यअध्यक्षपदी सिद्धेश्वर मुंडेंची फेरनिवड,राज्यउपाध्यक्षपदी मुकेश नामेवार तर राज्यसचिवपदी मयुर कांबळे यांची बिनविरोध निवड!*

vishwatmaklokswamivarta