vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राहाता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी..

राहाता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी..

 

          राज्य प्रतिनिधी  शिर्डीच्या साईबाबा संस्थानास सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जागा विनामूल्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

महामंडळाचे राहाता तालुक्यातील मौजे निमगाव कोऱ्हाळे येथील 5.48 हे. आर. इतकी जमीन ही या क्रीडा संकुलाची उभारणी दोन वर्षांच्या आत करण्याच्या अटीवर विनामूल्य देण्यात येईल.

—–०—–

संबंधित पोस्ट

भराडी देवीच्या  दरबारात भरला दैदिप्तमान सोहळा ,विटू नामाचा जागर- माईगडेवाडी*उपवास करणाऱ्या *महिलांसाठी संस्थेच्या वतीने साडी, ब्लॅंकेट व फराळाचे वाटप…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यामध्ये दि.14 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

संविधानाच्या तोडफोडीचा राष्ट्रवादी काँग्रेस-पार्टी सामाजीक न्याय विभागाकडून निषेध,आरोपीला फासावर देण्याची केली जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी.

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरुग्ण शोध अभियान 2025

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समित्यांनी समन्वय ठेवावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सर्व समित्यांचा सविस्तर आढावा…

vishwatmaklokswamivarta

पावसा मुळे! मुंबईत आज सकाळच्या सत्रातील सर्व शाळा, कॉलेजना सुट्टी..