vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

इतर मागास बहूजन कल्याण-:शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे

इतर मागास बहूजन कल्याण-:शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे

 

         राज्य प्रतिनिधी   राज्यातील विविध समाज घटकांसाठी वेगवेगळी महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

लाडशाखीय वाणी-वाणी समाजासाठी सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी), लोहार समाजासाठी बह्मलिन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी), शिंपी समाजासाठी संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी), गवळी समाजासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ त्याचप्रमाणे लोहार आणि नाथ पंथीय समाजासाठी महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपकंपन्यांसाठी पन्नास कोटी रुपयांचे भाग भांडवल देण्यात येईल.

—–०—–

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्र्यांनी  सुप्रीम कोर्टाच्या च्या निकालापर्यंत कोणताही दावा करू नये, अमित शहांचे वक्तव्य…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील प्रगतीपथावरील प्रकल्प पूर्ण करून सिंचन क्षमता वाढवावी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराज्यातील २१ प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता

vishwatmaklokswamivarta

कर्नाटकातील हुबळी येथील ईदगाह मैदानावर गणेशोत्सव करण्यावर कर्नाटक हायकोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता ईदगाह मैदानावर गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

एक दिवा सैनिकांसाठी – दिवाळी सकाळ सैनिकांच्या परिवारासोबत उपक्रम उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

मुंबईत रिमझिम पाऊस तर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता…मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे

vishwatmaklokswamivarta

डॉ.कराड यांनी घेतला औट्रम घाट भुयारी मार्ग,गॅस पाईपलाईनसह विविध विषयांचा आढावा