
एअर इंडिया आणि इंडिगो विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी..
मुंबई प्रतिनिधी
आज सकाळी मुंबई हून निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच त्यांनी विमान दिल्ली विमानतळावर उतरवलं आहे. अशाच पद्धतीने इंडिगो च्या देखील दोन विमानात देखील बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली असल्याचं एअरलाईन्स सूत्रांकडून कडून सांगण्यात आलं आह
याबाबत माहिती अशी की
आज सकाळी मुंबई हून निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच त्यांनी विमान दिल्ली विमानतळावर उतरवलं आहे. अशाच पद्धतीने इंडिगो च्या देखील दोन विमानात देखील बॉम्ब ठेवल्याची धमकी ,आज पहाटे एअर इंडिया च्या मुंबई तून न्यूयॉर्क कडे झेपावलेल्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर लगेच इंडिगो च्या दोन विमानांमध्ये बॉम्ब ठेवले असल्याची पुन्हा धमकी मिळाली,अशाप्रकारे धमकी मिळताच प्रोटोकॉल नुसार पुढील कारवाई केल्याचं प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे.
इंडिगो च्या विमानांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. त्यानंतर standard operating procedure च्या अंतर्गत विमानाची आणि प्रवाशांची पुन्हा तपासणी करण्यात आली आहे. याबाबत इंडिगो ने माहिती एका परिपत्रकाद्वारा दिली आहे.संपूर्ण माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे



