
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंची मोठी राजकीय खेळी! नारायण राणेंना दिला धक्का, कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश…
राजकीय प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि नारायण राणेंना मोठा धक्का दिला आहे. नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजन तेली यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी राजन तेली यांच्याप्रमाणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते पक्षप्रवेश करतील असा विश्वास व्यक्त केला. तसंच दिशाभूल झाल्याने ते गेले होते असा टोलाही लगावला.
राणेंना मोठा धक्का दिला आहे. नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजन तेली यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी राजन तेली यांच्याप्रमाणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते पक्षप्रवेश करतील असा विश्वास व्यक्त केला.



