
मुशायरा आणि पुरस्कार वितरण सोहळा औरंगाबाद युवाच्या वर्धापन दिनानिमित्त 21 ऑक्टोंबर रोजी मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे रात्री सात वाजता
औरंगाबाद प्रतिनिधी- साप्ताहिक औरंगाबाद युवाचा वर्धापन दिनानिमित्त एक शानदार मुशायराचे आयोजन करण्यात आलेले आहेत. तसेच वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते संबंधित करण्यात येणार आहे.
मौलाना आझाद रिसर्च सेंटर मजनू हिल्स टीव्ही सेंटर रोड येथे सायंकाळी सात वाजता सादर कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून मुशायऱ्याच्या आनंद घ्यावा असे आवाहन संपादक अब्दुल कयूम यांनी केलेले आहेत.
हिंदुस्तानातील प्रसिद्ध शायर यांचा मुशायरा देशमुख गुलाम हुसैन,हामीद अली नुर ,उडणगांवी, साईद ज़ीलानी जलगांवी, अथर सलीम सिल्लोडी,सय्यद कलीम रहेबर कवी अमडापूर, असिम कादरी फर्दापुरी,ताहिर शादाब रायपुर
नाज़िम जाेहर देवलघाटी आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.



