vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इस्लामपूर, शिराळा विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निरीक्षक दीपक जेकब जिल्ह्यात दाखल

इस्लामपूर, शिराळा विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निरीक्षक दीपक जेकब जिल्ह्यात दाखल

 

 

         सांगली, प्रतिनिधी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी सांगली जिल्ह्यातील 283-इस्लामपूर व 284-शिराळा विधानसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून नियुक्त दीपक जेकब (आयएएस) हे सांगली जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत.

 

सर्वसाधारण निरीक्षक दीपक जेकब यांच्या कार्यालयाचा पत्ता मा. सर्वसाधारण निरीक्षक, 283-इस्लामपूर व 284-शिराळा विधानसभा मतदारसंघ, येरळा, कक्ष क्रमांक 3, शासकिय विश्रामगृह माधवनगर रोड, सांगली हा आहे. त्यांचा ई-मेल आयडी generalobserver283284@gmail.com असा असून भ्रमणध्वनी क्रमांक 8208733091 हा आहे. सर्वसाधारण निरीक्षक दीपक जेकब हे दिनांक 28 ऑक्टोबर 2024 पासून 283-इस्लामपूर व 284-शिराळा विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या मतदारसंघामधील उमेदवारांच्या निवडणूकसंबंधी काही तक्रार असल्यास वरील ईमेलवर अथवा भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा अथवा कार्यालयीन कामकाजादिवशी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत कार्यालयात समक्ष येऊन भेटावे, असे आवाहन सर्वसाधारण निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी अभिनंदन हरूगडे यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि बंधू सुनील यांना जीवे मारण्याची धमकी…

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जम्मू-काश्मीरमध्ये : पर्यटकांशी साधला संवाद • पर्यटकांना सुखरूप घरी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे- पर्यटकांच्या चेहऱ्यावर फुलल हास्य..

इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन” योजनेचा लाभ घेण्यासाठी३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,: रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांबाबत नियमाचे पालन न केल्यास कारवाई होणार

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पमुदतीच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

स्टँड-अप कॉमेडीयन कुणाल कामरा यांच्या वक्तव्यांवर शासनाची कठोर भूमिका- गृह राज्यमंत्री योगेश कदम