vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाणे यांच्याकडे सादर

150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाणे यांच्याकडे सादर

ठाणे प्रतिनिधी

150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाणे यांच्याकडे सादर केले.1. राहूल जगबीर सिंघ मेहरोलिया- अपक्ष2. गणेश रामचंद्र नाईक – भारतीय जनता पक्ष (एकूण 3 अर्ज)3. संजीव गणेश नाईक – भारतीय जनता पक्ष (एकूण 2 अर्ज)4. निलेश अरुण बाणखेले – महाराष्ट्र नवनिर्माण सेना5. सचिन ग्यानबा मगर – बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष

 

6. मनोहर कृष्णा मढवी – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)

 

7. करण मोहन मढवी – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)

 

8. श्रीकांत दयानंद चिकणे – वंचित बहुजन आघाडी

 

9. रत्नदीप तुळशीराम वाघमारे – अपक्ष

 

151 – बेलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अश्व‍िनी पाटील यांच्याकडे सादर केले.

 

1. संदीप गणेश नाईक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)

 

2. गजानन शांताराम काळे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

 

3. शर्मिला संजय पडिये – अपक्ष

 

4. शिवशरण मल्लिकार्जुन पुजारी – अपक्ष

 

5. शेट्टी श्रीक्रष्ण कुकरे – अपक्ष

 

6. विजय शांतीलाल नाहटा – अपक्ष

 

संबंधित पोस्ट

देहर्जे प्रकल्पबाधितांना भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी मलवाडा पॅटर्न तयार करा – मंत्री गणेश नाईक

जातीचे दाखले तयार करण्यासाठीआयोजित विशेष शिबीराचा लाभ घ्या  – तहसिलदार अश्विनी वरूटे

vishwatmaklokswamivarta

💧 मुंबईसाठी दिलासादायक बातमी! वैतरणा धरण ९५% भरले, आणि हजारो क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

सन 2024-25 “विभागीय हातमाग कापड स्पर्धा” चे आयोजन

ग्रंथभेट योजनेसाठी सन 2025 कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत- प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना; ३१ जुलै पर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta