vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

188-पनवेल व 189 कर्जत विधानसभा मतदार संघासाठी-श्री दुनी चंद राणा यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती

188-पनवेल व 189 कर्जत विधानसभा मतदार संघासाठी-श्री दुनी चंद राणा यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती

 

 

रायगड प्रतिनिधी  निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 188-पनवेल व 189 कर्जत या विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून श्री दुनी चंद राणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7021979422 असा आहे.  ते 188-पनवेल व 189 कर्जत या विधानसभा मतदार संघातील नागरिकांना शासकीय विश्रामगृह, पनवेल येथे दुपारी 1.00 ते दुपारी 2.00 या वेळेत भेटतील.

तरी नागरिकांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकी संदर्भात काही तक्रार असल्यास वरील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक निरीक्षक यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

महास्वयंम या संकेतस्थळाबाबत तक्रारी निवारणसाठी हेल्पलाईन सुरुकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत टोल फ्रि क्रमांक – 18001208040 वर संपर्क साधण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे साहित्य तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करते -अ‍ॅड.भास्कर मगरे

दृष्यमान शाश्वत स्वच्छतेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील”कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू मोहीम आज 1 मे पासून

बालआनंद उत्सव-२०२५ सादरीकरणातून शिकाल जीवन जगण्याची कला- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणाराशैक्षणिक खर्च मिळणार शासकीय योजनेतून …

vishwatmaklokswamivarta

शेतकरी व नागरिकांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा भव्य मोर्चा,जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा