vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गोरेगाव येथे राहत्या घरात क्राइम पेट्रोल काम करणारे अभिनेते नितीन कुमार सत्यपाल  यांनी आत्महत्या केल्याची माहिती

गोरेगाव येथे राहत्या घरात क्राइम पेट्रोल मध्ये काम करणारे अभिनेते नितीन कुमार सत्यपाल  यांनी आत्महत्या केल्याची माहिती

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई गोरेगाव येथील यशोधाम सोसायटीमध्ये राहत्या घरामध्ये अभिनेते नितीन कुमार सत्यपाल सिंग यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे याबाबत सखोल तपास पोलीस अधिकारी करत आहेत

प्राप्त माहितीनुसार गोरेगाव येथील यशोधाम आपारमेंट मध्ये राहणारे टीव्ही आणि चित्रपटा त अनेक भूमिका बजावणारे 35 वर्षीय अभिनेता नितीन कुमार सत्यपाल सिंग हे आजारी होते दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि चित्रपटांमध्ये आणि टीव्ही मालिकांमध्ये सध्या त्यांच्याकडे काम नसल्याने मानसिक तणावात ते वावरात असल्याने त्यांना गोष्टीशी सामना करावा लागत होता नितीन कुमार सिंग यांची पत्नी त्यांच्या मुलीला उद्यानात फिरवण्यासाठी बाहेर गेली असता घराचा दरवाजा उघडत नव्हता यावेळी त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलून दरवाजा उघडला असता त्यांनी पाहिले की गळफास घेऊन त्यांच्या पतीने आत्महत्या केली आहे याबाबत पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत अनेक दिवसापासून त्यांना चित्रपटात ठेवी मालिकात काम मिळत नसल्याने त्यांच्यावर निराशातील सदर आत्महत्या केल्याचे दिसून येते असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे

संबंधित पोस्ट

मेट्रो डेपो हलवण्याचे काम सुरू आम आदमी पार्टी मुंबई प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रणाली गिरीश राऊत यांनी मानले प्रशासनाचे आभार..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईच्या कामोठे येथे श्रीमदभागवत कथेसह श्री महालक्ष्मी यज्ञचा भव्य कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

गावाच्या विकासासाठी जिल्हाधिकारी यांनी बांधला संवादसेतू

काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर-मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष…

अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

vishwatmaklokswamivarta

जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त नमुंमपामार्फत विशेष कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta