vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबईच्या कामोठे येथे श्रीमदभागवत कथेसह श्री महालक्ष्मी यज्ञचा भव्य कार्यक्रम संपन्न

 नवी मुंबईच्या कामोठे येथे श्रीमदभागवत कथेसह श्री महालक्ष्मी यज्ञचा भव्य कार्यक्रम संपन्न

 

( सुरेश गायकवाड प्रतिनिधी नवी  मुंबई – श्री गानाजी सामाजिक व धार्मिक कल्याण संस्था समिती शाखेच्या वतीने श्रीमदभागवत कथेसह श्री महालक्ष्मी यज्ञचा भव्य कार्यक्रम नवी मुंबई कामोठे येथील मानस प्लाझा मैदानात संपन्न झाला आहे.

हा कार्यक्रम रविवार दि.२२ डिसेंबर 202४ ते २८ डिसेंबर २०२४ पर्यंत संपन्न झाला आहे.

 या कार्यकमात प्रत्येक दिवशी हजारोच्या संख्येने सहभागी होऊन याचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत १० हजारांहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला होता .

    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योतिषाचार्य रणजीश मिश्र, श्री. पं. राघव शरणजी, केडी शुक्ला, बडेलाल मिश्र, मनीष सोनावारिया, श्री पंः . कृष्ण कान्त मिश्र यांनी फार परिश्रम घेतले आहे. या कार्यक्रमाबद्दल रणजीश मिश्र यांनी सांगितले की, सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी लोकांना साद घातली असता लोकांनी अपेक्षा पेक्षा अधिक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम असाच मोठे प्रमाणात साजरा केला जाणार आहे. तस पाहिल तर हे कार्यक्रमाचे ५ वे वर्ष असून येथे हे १ ले वर्ष आहे.

संबंधित पोस्ट

जालना शहर महानगरपालिका आणि रोटरीक्लबच्या माध्यमातून महानगरपालिकेच्याप्रथम वर्धापन दिनानिमित्त महास्वच्छता अभियान सामाजिक संघटनांसोबत महास्वच्छता अभियान ही एक सकारात्मक सुरूवात- मनपा आयुक्‍त

vishwatmaklokswamivarta

आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील,आदिवासी पाड्यांना मूलभूत सोयी उपलब्ध करुन द्या- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

महाराष्ट्र शिक्षक परीक्षा पात्रता परीक्षा २०२४-राखीव निकालांची सुनावणी दि.२५ पासुन

भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक मार्ग काढणार- गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सिनेमा ॲक्टमध्ये ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’या धर्तीवर सुधारणा करणार- सांस्कृतिक कार्यमंत्री अड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

समाजकल्याण योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती;जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दाखवली चित्ररथाला हिरवी झेंडी