vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

समाजकल्याण योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती;जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दाखवली चित्ररथाला हिरवी झेंडी

समाजकल्याण योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती;जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दाखवली चित्ररथाला हिरवी झेंडी

नांदेड, प्रतिनिधी : समाजकल्याण विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एलईडी चित्ररथाद्वारे जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे

या मोहिमेच्या चित्ररथाला आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमास प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, उपसंपादक अलका पाटील, लेखा लिपीक अनिल चव्हाण उपस्थित होते

हा चित्ररथ जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणार असून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.

*0000

संबंधित पोस्ट

महाड येथील अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शासकीय वसतीगृहासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

चिखली येथे उपवार्गीकरण विरोधी महामोर्चा लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे* उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती चिखली 

vishwatmaklokswamivarta

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

मिरज तालुक्यात शासकीय जमिनीवरील-निवासी अतिक्रमण नियमित करण्यासाठी विशेष मोहीम सुरू- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2026

राज्य सरकारचा मोठा निर्णय- बीड जिल्ह्यातील मस्या जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती…

vishwatmaklokswamivarta