vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जगविख्यात सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले “पंडित राम नारायण यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी होते” राज्यपाल-सी. पी. राधाकृष्णन

 जगविख्यात सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले “पंडित राम नारायण यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी होते” राज्यपाल

सी. पी. राधाकृष्णन

 

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी जगविख्यात सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंडित राम नारायण यांनी आपल्या अद्भुत वादनातून सारंगी हे वाद्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी व स्वर्गीय आनंद देणारे होते. पंडित राम नारायण यांनी देश विदेशात अनेक उत्तमोत्तम शिष्य घडवले व आपले ज्ञान मुक्तहस्ताने वाटले. त्यांचे दैवी संगीत त्यांच्या पश्चात देखील शतकानुशतके कायम राहील. त्यांच्या निधनामुळे सारंगीतील एक पर्व संपले आहे. पंडित राम नारायण यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबिय, शिष्यपरिवार व संगीत प्रेमींना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे

संबंधित पोस्ट

दोन अधिकाऱ्यांचे स्टेट आणि झेडपी समाजकल्याणमध्ये दहा वर्षांपासून ठाण!भीम आर्मी जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी केली मुख्यमंर्त्यांकडे तक्रार : बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीची मागणी..

vishwatmaklokswamivarta

जालना येथे 5 बालकामगारांची सुटका; एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुलढाणा शहरातील संत-महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण;संत आणि महापुरुषांची स्मारके प्रेरणा व उर्जा देणारे ठरतील

vishwatmaklokswamivarta

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने काल छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने केले जप्त.

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी शासकीय योजनांच्या लाभासाठीखरीप पिकांची ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर नोंद करावी  -श्री.अंकुश माने

प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता सूत्रांची माहिती

vishwatmaklokswamivarta