vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

तेजज्ञान फाऊंडेशनतर्फे ध्यान महोत्सव

तेजज्ञान फाऊंडेशनतर्फे ध्यान महोत्सव

 

जालना प्रतिनिधी : हॅपी थॉट नावाने ओळखली जाणारी तेजज्ञान ग्लोबल फाऊंडेशन ही आध्यात्मिक सेवाभावी संस्था आपल्या स्थापना दिनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात प्रवेश करत आहे. या विशेष प्रसंगी फाऊंडेशन तर्फे दि. 24/11/2024, रविवार रोजी सोमेश मंगल कार्यालय, गणपती नेत्रालय समोर, जालना येथे रजत जयंती ध्यान महोत्सव (सिल्व्हर ज्युबिली सेलिब्रेशन) आयोजित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन अतंरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त श्रीमद् भागवत कथा प्रवक्ता प.पू. पंडित मनोजजी महाराज गौड एवम् जालन्याचे सुप्रसिद्ध उद्योगपती मा.श्री. सुनिलजी विनोदरायजी रायठठ्ठा यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तेजज्ञान फाऊंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांनी जीवनात ध्यान व आध्यात्मिक साधनेचे महत्व पटवून देत लाखो लोकांच्या जीवनात आनंद आणि शांती निर्माण केली आहे.

तेजज्ञान फाऊंडेशनतर्फे आयोजित हा महोत्सव ध्यानाच्या माध्यमातून जगभर शांतता आणि आनंद पसरवण्याच्या उद्दिष्टाला एक नवीन दिशा देईल. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी फाऊंडेशन सर्व साधक, ध्यानप्रेमी आणि नागरिकांना उत्साहपूर्वक आमंत्रित करते. आपल्या जीवनात ध्यानाचा ठाव घेण्यासाठी आणि आनंद व शांततेच्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी या महोत्सवाचा एक भाग व्हा !

संबंधित पोस्ट

पुरवणी मागण्यांचा निधी केंद्रपुरस्कृत विकास योजनांवरखर्च होणार असल्याने राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडेल- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तरआर्थिक शिस्तीचे पालन करीतच राज्याचा अर्थकारभार सुरु राज्यावरील कर्जाचा आणि तिजोरीवरील वित्तीय भार मर्यादेतच.

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभाग ची माहिती…वाळवा तालुक्यात 3.9 मि. मी. पावसाची नोंद

नवरात्रोत्सवनिमित्त महिला सबलीकरणासाठी विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभार्थींची इतरांसाठी प्रेरणादायी विशेष लेखमालिका क्रमश:

vishwatmaklokswamivarta

बिग बॉस १३ फेम अभिनेत्री शहनाज गिलचे  वडील संतोष सिंग सुख  यांच्यावर दोघांनी गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना

vishwatmaklokswamivarta

ग्रामोद्योग भरारी’ पुरस्कार जाहीर 13 ऑगस्टला मुंबईत वितरण