vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विभागीय युवा महोत्सवाकरीता रायगड जिल्हयाचा संघ जाहीर

विभागीय युवा महोत्सवाकरीता रायगड जिल्हयाचा संघ जाहीर

 

रायगड प्रतिनिधी:युवकाचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परपरा जतन करणे, युवकाच्या अगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात येते. राज्यात सन २०२४-२५ या वर्षातील युवा महोत्सवाचे आयोजन कीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड, नेहरु युवा केंद्र व विविध प्रशिक्षण संख्या यांचे संयुक्त विद्यमाने दि.०४/१२/२०२४ रोजी पी. एन. पी. महाविदयालय, वेश्वी, अलिबाग, रायगड या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

या महोत्सवामध्ये ९ बाबीमध्ये रायगड जिल्हयातील एकुण ८० युवक युवतींनी सहभाग नोंदविला. विजेत्यांना सन्मानविन्ह व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. विभागीय युवा महोत्सवाकरीता जाहीर झालेले संघ पुढीलप्रमाणे-१.) बाब, प्राविण्य व स्पर्धकाचे नाव-सकल्पना आधारीत स्पर्धा- विज्ञान व तंत्रज्ञान यामधिल प्रथम नवसंकल्पना” “NNOVATION IN SCIENCE AND TECHNOLOGY-प्रथम प्राविण्य,

को. ए. सो. ना. ना. पाटील हायस्कुल, पोयनाड, अलिबाग, रायगड- १. फयाज शादुल शेख २. यश सचिन पाटील२.) कौशल्य विकास- कथा लेखन- प्रथम-दिपाली दिपके, अलिबाग, द्वितीय-हर्षाली नागावकर, बोली मांडलातृतीय-प्रतिक देवळेकर, महाड

कविता-प्रथम प्राविण्य- आकाश आलदर, कळंबोली, वक्तृत्व- प्रथम निशा जांगिड, पनवेल, द्वितीय अश्विन शिंदे, अलिबाग

तृतीय-अक्सा इद्रुस, पनवेल

चित्रकला-प्रथम- जिज्ञासा थळे, अलिबाग, द्वितीय-अनया पाटील, अलिबाग,तृतीय-सायली मुवड, अलिबाग

३.)सांस्कृतिक-१.) लोकनृत्य-प्रथम प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग, द्वितीय-स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, रोहा

तृतीय-स्पर्धा विश्व अॅकॅडमी, अलिबाग२.) लोकगीत-प्रथम-प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग,द्वितीय-रोहयाचे लोककलाकार, रोहातृतीय-स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, रोहा,राजेंद्र अंतनुर,

००००००

संबंधित पोस्ट

चिखली, देऊळगाव राजा येथील वसतीगृहातील प्रवेश प्रक्रियेस सुरवात

नववर्ष स्वागतावेळी कायदा पाळा. पोलिसांचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजनाप्रवासी कंपनीची निवड करण्याकरिता GeM पोर्टलवर निविदा प्रसिद्ध

vishwatmaklokswamivarta

गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीच्या पावन मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयोजित केलेल्या ‘स्वराज्य सप्ताह’ या उपक्रमाची मोठ्या थाटामाटात सुरुवात.

vishwatmaklokswamivarta

मुंबई महापालिकेत तब्बल 5 हजार पदांची भरती होणार !