
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुन -सिरेगाव-सानगडी येथे मोबाईलचा स्फोट शिक्षकाचा मृत्यू एक जखमी…
राज्य प्रतिनिधी
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिरेगाव-सानगडी येथे शिक्षकाच्या खिशात असलेला मोबाईल स्फोट होऊन एक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला असल्याची बातमी आहे. सदर शिक्षक आणि त्याचे सहकारी मोटार सायकलने बाजारात जात असताना सदर घटना घडली असल्याचे वृत्त आहे



