vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहर महानगरपालिका व पतंजली योग शिबीर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्राणायाम शिबीरास प्रारंभ०७ फेब्रुवारी पर्यंत राहणार शिबीराचे आयोजन

जालना शहर महानगरपालिका व पतंजली योग शिबीर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्राणायाम शिबीरास प्रारंभ०७ फेब्रुवारी पर्यंत राहणार शिबीराचे आयोजन

            जालना प्रतिनिधी -शहर महानगरपालिका व पतंजली योग शिबीर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्राणायाम शिबीराचे आयोजन दिनांक ०३.०२.२०२५ ते दिनांक ०७.०२.२०२५ पर्यंत रोजी सकाळी ०६.०० ते ७.३० या वेळेत स्व. कल्याणराव घोगरे स्टेडियम या ठिकाणी केले जाणार आहे.

  सदरील शिबीरास आज दिनांक ०३.०२.२०२५ पासुन प्रारंभ सुरुवात झाली. यावेळी जालना मनपाचे आयुक्‍त तथा प्रशासक श्री. संतोष खांडेकर यांनी दिपप्रज्‍वलन केले. सदर शिबरामध्‍ये पतंजली योग समितीसह राज्‍य प्रभारी योग शिक्षक प्रल्‍हाद माऊली हरबक, माजी उपाध्‍यक्ष श्री. राजेश राउत, माजी नगरसेविका श्रीमती संध्‍या संजय देठे, अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीमती प्रीयंका राजपुत, उपायुक्‍त नंदा गायकवाड, सहायक आयुक्‍त सुप्रीया चव्‍हाण, सहायक आयुक्‍त अपर्णा जाधव, कार्यालयीन अधिक्षक श्री. विजय फुलंब्रीकर, मालमत्‍ता विभाग प्रमुख श्री. राहुल देशमुख, स्‍वच्‍छता विभाग प्रमुख श्री. पंडीत पवार, अभियंता श्री. अशोक कटारे, लिपीक श्री. संजय भालेराव, श्री. मोहन जामदार, बंडु चव्‍हाण, अजय पेंबार्ती तसेच मनपातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सदर शिबीरास पोलीस प्रशिक्षण केंद्र कार्यालय, जालनाचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. तरी जालना शहर महानगरपालिकातर्फे शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्‍यात येते की, सदरील योग शिबीर उपस्थित राहुन शिबीराची शोभा वाढवावी. छायाचित्र किरण खानापुरे

संबंधित पोस्ट

सागरीमार्ग केवळ श्रीमंतांपुरता नको, सर्वसामान्यांसाठी ‘प्रवासी जलवाहतूक’सुरू करा! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे शासनाला आवाहन

गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या 13 दिवसावर येऊन ठेपले असून मूर्तिकार मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहे व सेल्फी काढणारा गणपती मोटार मध्ये बसलेला गणपती अशा विविध प्रकारच्या मुर्त्या उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभासाठी प्रवेश अर्ज 26 ऑक्टोबरपर्यंत करण्याची मुदत..

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण तिस-या दिवशीही मोहीम…

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी…

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जनसुरक्षा कायद्याविरोधात ३ एप्रिलला पत्रकारांचे मुंबईत आंदोलन…