vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये धान/भरडधान्य खरेदीसाठीशेतकरी नोंदणीकरिता दि.31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ..

खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये धान/भरडधान्य खरेदीसाठीशेतकरी नोंदणीकरिता दि.31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ..

 

ठाणे, प्रतिनिधी- खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान/भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीकरिता याआधी दि.15 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अभिकर्ता संस्थांनी नोंदणीस मुदतवाढ देण्याच्या विनंतीच्या अनुषंगाने खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रक्रियेला दि.31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे शासनाचे अवर सचिव श्री.विकास राऊत यांनी कळविले आहे.00000

संबंधित पोस्ट

शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फतमतदानाचा टक्का वाढीसाठी जनजागृती

निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणारा शैक्षणिक खर्च मिळणार शासकीय योजनेतून…

एसटी महामंडळाचा उपक्रम;-प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन

चेंबूर विधानसभा मतदारसंघात साड्या वाटणाऱ्यांविरुद्ध तक्रार

vishwatmaklokswamivarta

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पं.दिनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ घेण्याच्या योजनेस मुदतवाढ

मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळाला उपाध्यक्ष अ.जावेद यांची भेट-विविध विषयाचा घेतला आढावा