vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एनएमएमएस परीक्षा सुरळीत…

एनएमएमएस परीक्षा सुरळीत…

बदनापूर : प्रतिनिधी एनएमएमएस परीक्षा महाराष्ट्रभर रविवारी सर्वत्र सुरळीत पार पडली असून बदनापूर तालुक्यात मथुरादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कन्या विद्यालय अशा दोन केंद्रावर ही परिक्षा सुरळीत पार पडली.या परीक्षा केंद्रावर गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय क्षीरसागर यांनी भेट देऊन परीक्षेची पाहणी करून सूचना दिल्या. मथुरादेवी विद्यालय येथे ३५१परीक्षार्थीपैकी ३५० तर कन्या विद्यालयातील ३५१ परीक्षार्थीपैकी ३४८

परीक्षार्थींची उपस्थिती होती. परीक्षा सुरळीतपणे पार पडली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.००००००

०००फोटो ओळी…..९-बदनापूर तालुक्यात मथुरादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कन्याविद्यालय अशा दोन केंद्रावर एनएमएमएस परीक्षा सुरळीत पार पडली.

०००००००००००००

संबंधित पोस्ट

मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन द्वारे EVM/VVPAT विषयी जनजागृती

vishwatmaklokswamivarta

कराड येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरु

श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातूनआतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी– ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर वाहतूक नियोजन जाहीरनामा प्रसिध्द

प्रजासत्ताक दिन पूर्वतयारीचा ‘विभागीय आयुक्ता’कडून आढावा…

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन