vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

संजय गांधी निराधार योजना बैठकीत 54 प्रकरणे पात्र..

संजय गांधी निराधार योजना बैठकीत 54 प्रकरणे पात्र..

 

        सांगली, प्रतिनिधी संजय गांधी निराधार योजनेच्या सांगली शहर अंतर्गत झालेल्या बैठकीत 54 प्रकरणे पात्र तर श्रावणबाळ योजनेची 39 प्रकरणे पात्र ठरली.    जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी शाखेत समितीचे अध्यक्ष तथा तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत एकूण 165 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी संजय गांधी निराधार योजनेच्या 96 प्रकरणांपैकी 54 प्रकरणे पात्र व 42 प्रकरणे अपात्र ठरली. पात्र प्रकरणांमध्ये विधवा 21, दिव्यांग 20, दुर्धर आजार 05, परितक्त्या 03, अविवाहित 01, अनाथ 02, कर्करोग 02 अशी प्रकरणे पात्र ठरली. श्रावणबाळ योजनेच्या एकूण 69 पैकी 39 प्रकरणे पात्र तर 30 प्रकरणे अपात्र ठरली.

जानेवारी 2025 महिन्यामध्ये पुढील बैठक होणार असल्याने सर्व संबंधितांनी अर्ज करावेत, असे आवाहन तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे यांनी केले आहे.00000

संबंधित पोस्ट

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती वाहनावर सुधारीत कर आकारणार

vishwatmaklokswamivarta

लेख – १ जुलै : राज्य कृषी दिन-हरित क्रांतीचे जनक – वसंतराव नाईक

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- विधानमंडळात 51 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन…

vishwatmaklokswamivarta

अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूची साठेबाजीआढळल्यास तक्रार नोंदवा-जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी

आज भारतात बनवलेली पहिली युद्धनौका 🇮🇳 INS अर्नाला नौदलात सामील!