vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज भारतात बनवलेली पहिली युद्धनौका 🇮🇳 INS अर्नाला नौदलात सामील!

आज भारतात बनवलेली पहिली युद्धनौका 🇮🇳 INS अर्नाला नौदलात सामील!

राज्य प्रतिनिधी –

आज भारतात बनवलेली पहिली पाणबुडीविरोधी शॅलो वॉटर युद्धनौका – INS अर्नाला – भारतीय नौदलात अभिमानाने सामील झाली.विशाखापट्टणम येथील नेव्हल डॉकयार्डमध्ये आज भारतात बनवलेली पहिली पाणबुडीविरोधी शॅलो वॉटर युद्धनौका – INS अर्नाला – भारतीय नौदलात अभिमानाने सामील झाली.

यावेळी,समारंभाचे अध्यक्ष होते संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान.भारताचे पहिले स्वदेशी बनवलेले अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट आज, १८ जून २०२५ रोजी अधिकृतपणे कार्यान्वित झाले 🇮🇳 ही भारताच्या सागरी संरक्षण क्षमतेसाठी एक महत्त्वाची वाटचाल ठरणार आहे.

संबंधित पोस्ट

सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत कामांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवू- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

मनोरा आमदार निवाससाठी ५५.५० कोटींच्या विकास शुल्कासह वाढीव खर्चाला मंजुरी फेब्रुवारी २०२८ पर्यंत भव्य आणि सुसज्ज ४२ मजली इमारत; मिनी थिएटर, जिम आणि आधुनिक सुविधांचा समावेश

मराठी पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात-आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

सारथी ऑनलाईन प्रणालीवर फेसलेस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ऑनलाईन नोंदणीला सुरुवात…

vishwatmaklokswamivarta