vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ऑनलाईन नोंदणीला सुरुवात…

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ऑनलाईन नोंदणीला सुरुवात…

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – राज्यातील शालेयस्तरावरील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सन 2025 – 26 या वर्षापासून मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ही महाडीबीटी पोर्टलद्वारे (MAHADBT PORTAL) ऑनलाईन राबविण्यात येत आहे.

योजनेचा तपशील खालीलप्रमाणे

1. इयत्ता 9 वी व 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

2. साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती (यात सर्व धर्माचा समावेश

3. इ.5 वी ते 7 वी आणि 8 वी ते 10 वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

4. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती

5. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क शिष्यवृत्ती

शैक्षणिक वर्ष सन 2025 – 26 मध्ये मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे महाडीबीटी पोर्टलद्वारे (https://permatric.mahait.org/login/login ) या महाडीबीट पोर्टलद्वारे वेब लिंकवर शाळा व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची कार्यपद्धती

पहिल्या टप्यात करावयाची कार्यपद्धती

सर्व प्रथम शाळांनी आपले महाडीबीटी पोर्टलद्वारे वर दिलेल्या महाडिबीटी प्रणालीच्या वेब लिंकवर शाळांची नोंदणी (रजिस्टेंशन) करण्यात यावी.

सर्व मुख्यध्यापाक यांनी महाडीबीटी पोर्टलद्वारे (https://permatric.mahait.org/login/login ) वरील आपल्या शाळाचा लाँगीन आयडी व पासवर्ड तयार करण्यात यावा.

दुसरा टप्यात करावयाची कार्यवाहीसदर योजनेचे ऑनालाईन अर्ज सादर करण्याकरीता संबंधित विद्यार्थी अथवा त्यांचे पालकांनी अर्ज भरण्याकरीता आवश्यक कागदपत्रे संबंधित मुख्याध्यापक यांच्याकडे सादर करावेत.संबंधित मुख्याध्यापक यांनी महाडीबीटी पोर्टलद्वारे ( MAHADBT PORTAL) शाळाच्या लॉगीन आयडीवर आपल्या शाळेतील अनुसूचित जाती विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यात यावे. (बिना शुल्क)

संबंधित मुख्याध्यापक यांनी महाडीबीटी पोर्टलद्वारे ( MAHADBT PORTAL) वर भरण्यात आलेले ऑनलाईन अर्ज संबंधित (गटशिक्षण अधिकारी सर्व पंचायत समिती व प्रशासन अधिकारी – महानगरपालिका) यांच्या लॉगीनवर सादर करावे.संबंधित गटशिक्षण अधिकारी – सर्व पंचायत समिती व प्रशासन

संबंधित पोस्ट

भारतीय जनगणना २०२७’ विषयक प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन 

vishwatmaklokswamivarta

खारेपाट येथील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा– पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या कृषी-अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक संधी – पणन मंत्री जयकुमार रावल वर्ल्ड फूड इंडिया २०२५ प्रदर्शनात महाराष्ट्र दालनाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

सेवा वारी’ उपक्रमांतर्गत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा  पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज; वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये मोठी वाढ

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून  मोठी  ऐतिहासिक आनंदाची बातमी -भारतीय भूमीवर जन्मलेल्या ‘गामिनी’ने दिला ४ बछड्यांना जन्म 🇮🇳

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस !बिनशर्त माफी मागा; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा – सनातन संस्थेचा पृथ्वीराज चव्हाण यांना इशारा..