vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी बसचालक संजय मोरे याचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला 

मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी बसचालक संजय मोरे याचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

 

मुंबई प्रतिनिधी-

मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बीएसटी बसच्या अपघातामध्ये प्रमुख आरोपी असलेला संजय मोरे याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे बस मध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण सांगून जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला असता मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी संजय मोरे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की

 मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बीएसटी बसच्या अपघातामध्ये प्रमुख आरोपी असलेला संजय मोरे याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे बस मध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण सांगून जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला असता,बस चालकाने बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा करून जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, आता न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. 9 डिसेंबर रोजी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच यात 40 हून अधिक जण जखमी झाले होते. दरम्यान, वैद्यकीय चाचण्यांमध्ये चालक मानसिक आजारी किंवा घटनेच्या वेळी मद्यधुंद अथवा आजारी असे कुठल्याच कारण समोर आलेले नाही

संबंधित पोस्ट

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण तिस-या दिवशीही मोहीम…

vishwatmaklokswamivarta

शिवसेना दलित आघाडीचा हजारो भुमिहिनांच्या उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा-रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा…

सणासुदीच्या काळातही विजाभज आश्रमशाळा कर्मचारी वेतनापासून वंचित आश्रमशाळा वेतनासाठी तरतूद द्या – आमदार सुधाकर अडबाले यांचे प्रधान सचिवांना निवेदन..

टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये मुंबई तील ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार

vishwatmaklokswamivarta

शासकीय आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेतूनही प्रवेश…

मुंबईतील अँटॉप हिल पोलिसांनी मटका जुगारावर कारवाई – सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

vishwatmaklokswamivarta