vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज दि.18 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन भवन येथे “स्वामित्व”योजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रमाचे आयोजन…

आज दि.18 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन भवन येथे “स्वामित्व”योजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रमाचे आयोजन…

 

 

रायगड प्रतिनिधी: आज- दि.18 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते स्वामित्व योजनेंतर्गत सनद वाटप कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 11 वा. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, अलिबाग येथे करण्यात आले आहे असे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनिल इंदूलकर यांनी कळविले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यांतील 51 ग्रामपंचायतीमधील 58 गावांमध्ये 5 हजार 200 सनदांचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांना स्वामित्व योजनेबद्दल तसेच मिळकत पत्रिका / सनद याचे महत्त्व याकरीता प्रशिक्षण देण्यात येणार असून लाभार्थ्यांना सनद वाटप करण्यात येणार आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्या-अंडी नष्ट, परिसरात हाय अलर्ट..

vishwatmaklokswamivarta

राज्यात अतिवृष्टी, सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत परिस्थितीचा आढावा, नुकसानीचे तातडीने पंचनामे

vishwatmaklokswamivarta

१४ वर्षांचा सामाजिक बहिष्कार अखेर मागे;अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे मोरे कुटुंबीयांना न्याय.

प्राचीन भारतातील औषध व उपचार पध्दती आजही लाभदायक- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर महाआरोग्य शिबीर संपन्न..

vishwatmaklokswamivarta

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय-स्वंयम योजनेसाठी १० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत