vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत शालेय शिक्षणमंत्र्यांची धारावीतील शाळांना भेट; गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यात शिक्षकांची जबाबदारी मोठी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबईत शालेय शिक्षणमंत्र्यांची धारावीतील शाळांना भेट; गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यात शिक्षकांची जबाबदारी मोठी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई प्रतिनिधी-

मुंबईत शालेय शिक्षणमंत्र्यांची धारावीतील शाळांना भेट; गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यात शिक्षकांची जबाबदारी मोठी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

धारावी 90 फीट रोड आणि काळा किल्ला परिसरातील मुंबई महानगरपालिकेची शाळा धारावी ट्रान्डिस्ट कॅम्प येथे आणि काळा किल्ला येथे मुंबई पब्लिक स्कूल तसेच मुंबई महानगरपालिका इंग्रजी मिडीयम आदी शाळांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रत्येक वर्गात जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी सोबत मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धारावी काळा किल्ला शाळा संकुलातील मुंबई पब्लिक स्कूल तसेच धारावी ट्रान्झिट कॅम्पमधील इंग्रजी आणि सेमी इंग्रजी शाळांना भेट देऊन पाहणी केली. गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यात शिक्षकांची जबाबदारी मोठी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित पोस्ट

राज्यांतर्गत पिकस्पर्धा-खरीप २०२६ : शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जालना महानगरपालिका कार्यालयातील मा. महापौर यांच्या दालनात दोन नगरसेवकांमध्ये झालेल्या गंभीर मारहाण व हाणामारीच्या घटनेबाबत जालना जिल्ह्याचे खासदार यांनी पोलीस अधीक्षक, जालना यांना निवेदन दिले

लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिका चषक पर्यावरणपूरक व प्लास्टीकमुक्त सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा 2025-26 चे आयोजन

तामिळनाडूतील पेरियार विद्यापिठाच्या कुलपतींकडून ऐरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाची प्रशंसा..

vishwatmaklokswamivarta

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· इंदू मिल येथील पुतळ्यासंदर्भात समन्वय समिती स्थापन करण्यात येणार

vishwatmaklokswamivarta