vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आर्मड फोर्सेस प्रिपेटरी ईन्सीटयुट कोल्हापुर प्रवेशाकरीता-ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

आर्मड फोर्सेस प्रिपेटरी ईन्सीटयुट कोल्हापुर प्रवेशाकरीता-ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

रायगड प्रतिनिधी:- आर्मड फोर्सेस प्रिपेटरी ईन्सीटयुट कोल्हापुर यांचे पत्र दि. 12/01/2025 अन्वये आर्मड फोर्सेस प्रिपेटरी ईन्सीटयुट कोल्हापुर यांच्या संदर्भिय पत्रान्वये जिल्हा सैनिक बोर्ड रायगड अलिबाग या ठिकाणी माजी सैनिक/ युध्द विधवा/वीर पत्नी यांच्या पाल्यांकरीता अकरावी व बारावी प्रवेशाकरीता आर्मड फोर्सेस प्रिपेटरी ईन्सीटयुट कोल्हापुर (AFPI) मध्ये खालील प्रमाणे दोन निवासी कॅम्प्स आहेत.ते पुढीलप्रमाणे-अ) Dr. Cyrus Poonawala International School, Peth Vadgaon, Kolhapur., ब) Tatyasaheb Kore Military Academy,Warnagar, Kolhapur.

    तरी रायगड जिल्हयामधील इच्छूक ठिकाणी माजी सैनिक/ युध्द विधवा/वीर पत्नी यांच्या पाल्यांच्या प्रवेशाकरीता 11 मे 2025 रोजी होणा-या ऑनलाईन परीक्षेसाठी आता नोंदणी सुरु आहे. रजिस्ट़ेशन वेबसाईट www.afpi.in या संकेतस्थळावर माजी सैनिकांनी नोंद करावी.तसेच 7030900540/41/42 या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन ले.कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनीकेले आहे.000000

संबंधित पोस्ट

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठीअर्ज पाठविण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विटा नगरपरिषदेचा सन्मान- ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024 सुपर स्वच्छता लीग मध्ये देशात प्रथम- 20 ते 50 हजार लोकसंख्या गटामध्ये कामगिरी- कचरामुक्त शहराचे पंचतारांकित मानांकन

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बालगृहांची सुविधा उपलब्ध करा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे· मुलींचे शिक्षण, बालविवाह रोखण्यासाठी सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन

राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा