vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई तील धारावीत हराळे सेवा संघ समूह तर्फे संत रोहिदास जयंती उत्साहाने सुरुवात

मुंबई तील धारावीत हराळे सेवा संघ समूह तर्फे संत रोहिदास जयंती उत्साहाने सुरुवात

मुंबई प्रतिनिधी – धारावीत हराळे सेवा संघ समूह तर्फे संत रोहिदास जयंती उत्साहाने सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळापासून धारावीसारख्या मागासवर्गीय विभागामध्ये मोठ्या संख्येने व समूहाने एकत्रित असलेल्या धारावीतील हराळे सेवा संघ चर्मकार समुहातर्फे दिनांक 12 फेब्रुवारी 2025 माघ पौर्णिमे संत रोहिदास जयंती 648 वी जयंती निमित्त सकाळी नऊ वाजता धारावी सकीनाबाई चाळ परिवर्तन नाका मेन रोड या ठिकाणी दोन्ही समाजातील बहुजन वर्गातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन संत रविदास महाराज यांच्या जयंतीला पुष्पांजली वाहून अर्पण करून कार्याध्यक्ष दिलीप गाडेकर व अध्यक्ष शंकर बळी यांच्या उपस्थिती व हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी समाजातील विविध घटकांनी संत रोहिदासांचे दर्शन घेऊन पुष्प वाहिले सदर कार्यक्रम राबविण्यासाठी श्री गणेश शिर्के सुनील पवार किशोर जाधव दिलीप गाडेकर विशाल कारंडे शंकर बळी मनोर खैरे पुढाकार घेतला होता

 आजच्या दिवशी सायंकाळी पाच नंतर समाजातील मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्ती यांचाही याच मंचावर सन्मान करून त्यांच्या उपस्थितीत संत रविदास महाराज यांच्या साक्षीने सामाजिक उपक्रमाची व बांधिलकी जपणारे उपक्रम सुरू होणार असल्याची माहिती शंकर बळी आणि दिलीप गाडेकर यांनी दिली

संबंधित पोस्ट

नवी मुंबई शहर आता ‘रिसायकल हब’ – पर्यावरणशीलता जपणुकीसाठी पुनर्वापरातून पुढाकार

पत्रकार परिषदेतून माध्यम प्रतिनिधींशी निवडणूक विषयक सुसंवाद – सहकार्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आटपाडीत घरेलू कामगारांच्या घरी जावून जीवनावश्यक धान्याचे वाटप- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने घराघरात पोहोचले धान्य- प्रशासनाचा माणुसकीचा उपक्रम 

नशामुक्त भारत अभियान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवावे

vishwatmaklokswamivarta

महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मानवीय दृष्टीकोनाने अचूक कर्तव्य पार पाडावे- पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार- महसूल विभाग शासनाचा कणा व चेहरा असल्याची भावना – महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ..

संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- सांगलीत कृष्णाकाठी आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम संपन्न