vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ठाणे जिल्ह्यातील  श्री मलंगगड येथे माघी पौर्णिमेनिमित्त  श्री मलंगगड उत्सवाला उपस्थित राहून श्रीमलंग मच्छिंद्रनाथांचे भक्तीभावाने दर्शन घेऊन मनोभावे महाआरती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आले

ठाणे जिल्ह्यातील  श्री मलंगगड येथे माघी पौर्णिमेनिमित्त  श्री मलंगगड उत्सवाला उपस्थित राहून श्रीमलंग मच्छिंद्रनाथांचे भक्तीभावाने दर्शन घेऊन मनोभावे महाआरती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आले

राज्य प्रतिनिधी

#ठाणे जिल्ह्यातील #अंबरनाथ तालुक्यातील कल्याण येथे श्री मलंगगड येथे माघी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी प्रथेप्रमाणे आयोजित करण्यात येत असलेल्या श्री मलंगगड उत्सवाला उपस्थित राहून श्रीमलंग मच्छिंद्रनाथांचे भक्तीभावाने दर्शन घेऊन मनोभावे महाआरती केली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे प्रमुख नेते मान्यवर कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते

 दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी” हिंदूंची वहिवाट हीच मलंगगड मुक्तीची पहाट ” असा नारा देऊन वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्नाखाली वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा उत्सव सुरू केला होता. बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा हाच वारसा पुढे नेत आम्ही सर्व शिवसैनिक आजही हा उत्सव तितक्याच उत्साहात आणि जल्लोषात साजरा करत असल्याचे मत यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना व्यक्त केले. मलंगडाच्या या उत्साह सोहळ्याला बाबाचे दर्शन घेण्यासाठी देशातून बाबांचे भक्त श्री मलंग गडावर हजेरी लावतात तीन दिवसाचा कार्यक्रम यावेळी गडावर आयोजित असतो

संबंधित पोस्ट

पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांना प्राधान्य द्या – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील पुनर्वसन धोरण नव्याने करणार

साकोली मतदारसंघातील पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करावी- मंत्री गुलाबराव पाटील

नवप्रविष्ठ महिला पोलीस शिपाई प्रशिक्षणार्थींचेतुरची येथे सोमवारी दीक्षांत संचलन…

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला आज १ एप्रिल पासून प्रारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ‘मासूम’ प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार